अनादरामुळे अनादरालाच निमंत्रण मिळतं, एक हिंसा दुसऱ्या हिंसेला प्रवृत्त करते
८ जानेवारी रोजी ज्येष्ठ अमेरिकन अभिनेत्री व गायिका मेरील स्ट्रिप यांना त्यांच्या आजवरच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘गोल्डन ग्लोब्ज जीवनगौरव अॅवार्ड’ देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर मेरीलने जेमतेम सात मिनिटांचे भाषण केले. पण ते जगभरच्या प्रसारमाध्यमांचा विषय बनले. मेरीलने ट्रम्प यांच्याविषयी ब्र उच्चारण्याचे धाडस दाखवले, ते एका वार्ताहराची बाजू घेऊन...प्रसारमाध्यमांविषयीच्या विश्वासातून........